सुविधा

ऑक्शन शेड व गोदाम

बाजार समितीमध्ये विक्रीकरीता आनलेला शेतमाल सुरक्षीत राहणेकरीता ऑक्श़न शेड व गोदामाची व्य़वस्था आहे. त्यामध्ये शेतक-यांचा शेतमाल सुरक्षीत ठेवला जातो.