सुविधा

शेतमाल तारण योजना

शेतमाल काढनीनंतर शेतक-यांना पैशाची गरज असते व शेतमालाला भाव कमी असतो तसेच शेतक-यांकडे शेतमाल साठविण्याकरीता पूरेशी जागा उपलब्ध्‍ नसल्यामुळे त्यांना पैशाअभवी व जागेअभावी कमी भावात शेतमाल विकावा लागतो अशा शेतक-यांच्या फायद़यासाठी शेतमाल तारण योजना आहे. चालु भावानुसार 75 टक्के अग्रीम रक्कम वार्षिक व्याजदर 6 टक्के दराने मिळते त्यानंतर भाव वाढल्यावर विक्री केल्यानंतर शेतक-यांचा फायदा होतो.