सुविधा

शुद्ध व थंड पिण्याचे पाणी

बाजार समिती मध्ये येणारे शेतकरी,हमाल,मापारी ,अडते, व्यापारी यांचे करीता फिल्ट़र केलेले आरोचे शुदध व थंड पिण्याच्या पाण्याची व्य़वस्था केलेली आहे.