बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीकरीता आनणा-या शेतक-यांकरीता आराम व निवासाकरीता विश्रामगृह आहे. तसेच मोठे शेतकरी भवन प्रस्तावित असून त्याचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.