कृषि उत्पन्न बाजार समिती चिमूरमध्ये आपले स्वागत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती चिमूरमध्ये स्वच्छता अभियान
कृषि उत्पन्न बाजार समिती चिमूरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

आजचे बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती,चिमूर

कृषि उत्पन्न बाजार समिती,चिमूर जि.चंद्रपूर ची स्थापना सन 1982 ला वरोरा बाजार समितीमधुन विभाजन होवून झालेली आहे. समितीचे कार्यक्षेत्र चिमूर तालुक्यापुरते मर्यादित असून तालुक्यातील 259 गावे समाविष्ट़ आहे. मा.स्वर्गीय गुलाबराव रामचंद्रजी डोंगरे साहेब यांनी संस्थेची स्थापना केली असून प्रथम सभापती सुद्धा तेच होते. समितीच्या कामकाजाला सुरवात प्रत्यक्षात 09/11/1982 ला झाली. समिती सध्या “ब” वर्गात असून मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी मंजूरी दिली आहे.

समितीचे मुख्य बाजार आवार चिमूर येथे असून बाजार आवाराकरीता 3.12 हे.आर जागेस मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी मंजूरी दिली आहे. तसेच उपबाजार नेरी येथे 1.16 हे.आर तसेच उपबाजार आवार भिसी येथे 1.21 हे.आर व कापूस संकलन केंद्र खडसंगी करीता 1.91 हे आर जमीन खरेदी केलेली आहे. सदर जमिन खरेदीस मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी मंजूरी दिलेली आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाची व्यक्ती

संचालक मंडळ

श्री मंगेश ल .धाडसे

सभापती

श्री रविंद्र सो. पंधरे

उप सभापती

श्री दिनेश कृ. काशिवार

प्र.सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स